January 28, 2023
meet chandrakant patil

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे काल निधन झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार पाटील यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी भेट देवून त्यांचे व कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर,  यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी आईच्या आठवणींना उजाळा दिला.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.