November 27, 2022
बंटी बबली

बंटी बबली

अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना यांनी मुंबईत मातोश्रीवर येऊत हनुमान चालीसा पठन करणार होते. मात्र, आज राणा दामपत्याने आपलं आंदोलन मागे घेतलं आहे.

घंटावादी हिंदूत्ववादी स्वत:ला सत्यवादी समजून बंटी आणि बबली मुंबईत आले. आंदोलन मागे घेतला म्हणजे त्यांनी पळ काढला. तुम्ही पळपुटे आहात, असं संजय राऊत म्हणाले.

पंतप्रधान आमचे देखील आहेत. त्यांच्या दौऱ्याला गालगोट लावू नये, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, असं राऊत म्हणाले. बोगस लोक नाटकी करत आहेत. पंतप्रधानांच्या संरक्षणसाठी शिवसैनिक आहे. अयोद्ध्या दौऱ्याला यांचा विरोध होता, असंही राऊत म्हणाले.

आमचं हिंदू्त्व गदाधारी आहे. हे दीड शहाणे आहे त्यांना आम्ही सांगतोय शिवसैनिकांच्या नादी लागू नका. आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका, असा इशारा राणा यांनी दिला आहे.


तुम्ही कोणाला सपोर्ट करणार

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.