December 1, 2022
Ind Vs Aus Gold Medal Match in CWG 2022 Live

CWG 2022 Ind Vs Aus Gold Medal Match Updates in Marathi: बर्मिंगहॅम येथे सुरू असलेली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. आज (७ ऑगस्ट) महिलांच्या टी २० क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना खेळवता जात आहे. ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवर ही सुवर्ण पदकाची लढत आयोजित करण्यात आली आहे. उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा तर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केला आहे.

Commonwealth Games 2022, Ind W Vs Aus W Gold Medal Match Live: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यातील सर्व अपडेट्स

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.