November 27, 2022
India vs West Indies 3rd T20 Live Match Score

IND vs WI 3rd T20 Live News in Marathi, 01 August 2022 : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पाच सामन्यांची टी २० मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना आज (२ ऑगस्ट) रोजी सेंट किट्समधील बॅस्टेअर वॉर्नर पार्क येथे होत आहे. दोन्ही संघांनी मालिकेतील प्रत्येक एक सामना जिंकून बरोबरी साधली आहे. भारताने पहिला टी २० सामना ६८ धावांनी जिंकला होता. तर, दुसऱ्या सामन्यामध्ये ५ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.

India vs West Indies 3rd T20 Live : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज टी २० सामन्यातील सर्व अपडेट्स

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.