December 3, 2022

तू फक्त खुनव मी त्याच नादात हाय फेसबुक वर मेम व्हायरल झाले असून अनेकांनी हा मेम बऱ्याच ठिकाणी शेअर केला आहे। बघा काय आहे हा प्रकार

एक ट्रकच्या मागे हे वाक्य लीहिले असून कोणीतरी त्याचा फोटो काढला आहे आणि तो शोशल मीडियावर शेअर केला आणि काही काळातच हा फोटो चक्क धुमाकूळ घालू लागला आहे. सध्या नेटकरी ह्यावर्ती अनेक प्रकारे मेम बनवत असून फेसबुक वर अनेकांनी ह्याचा वापर करत आपले मेम शेअर केले आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.