December 5, 2022
MSEDCL : राज्य सरकारचा मोठा निर्णय , घरगुती विजबिज सरसकट माफ .

राज्य सरकारकडुन घरगुती विजबिलासंदर्भात मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे . यानुसार घरगुती विजबिल ग्राहकांचे सरसकट बिल माफ करण्यात येणार आहे .MSEDCL कंपनीला मोठा आर्थिक नुकसान झाल्याने ,कंपनीने राज्य सरकारकडे थकित विज बिलासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे .

कारण अनेक घरगुती विजबिल ग्राहकांचे बिल हे खुप दिवसांपासुन थकित असल्याने , असे ग्राहक विजबिल भरत नसल्याने याचा आर्थिक नुकसान कंपनीला मोठ्या प्रमाणात होत आहे .म्हणुन अशा थकित विजबिल ग्राहकांचे बिल आता राज्य सरकार भरणार असल्याने , सर्व थकित वीजबिल ग्राहकांचे बिल हे सरसकट माफ होणार आहे .आतापर्यंत MSEDCL कंपनीला 1500/- कोटी रुपयांचे नुकसान झाल्याने ,सदरची नुकसान भरपाई ही आता राज्य शासन करणार असल्याने , थकित विजबिल ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे .

पहा तुमचं नाव आहे का यादीत


त्याचबरोबर MSEDCL  कंपनीकडुन ग्राहकांना आलेले अतिरिक्त सुरक्षा ठेव बिलामध्ये देखिल मोठी सवलत देण्यात आली असुन , हे बिल भरण्यासाठी ग्राहकांना 01 वर्षाचा कालावधी देण्यात आल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे .त्याचबरोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर जिवन प्रकाश योजनेस दि.06.12.2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे .

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.