December 5, 2022
नवनीत राना

नवनीत राना

पोलिसांकडून वाईटवागणूक मिळाल्याचा आरोप करणारेपत्र अमरावतीच्या खासदार नवनीतरवी राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना’पाठवले आणि या आरोपाचे खंडनकरणारा व्हिडीओ ट्रिट करून’पोलिस आयुक्‍त संजय पांडे यांनी याआरोपातली हवाच काढून घेतली.या व्हिडीओमध्ये नवनीत राणाआणि रवी राणा हे दोघेही खार पोलिसठाण्यात निवांत बसलेल दिसतात.पोलिस अधिकाऱ्यांसोबत चहा-कॉफी घेताना दिसतात. समोर टेबलवरपाण्याच्या बाटल्याही ठेवलेल्याआहेत. बारा सेकंदांचा हा व्हिडीओचर्चेत येताच राणा यांचे वकीलरिझवान मर्चंट यांनी खार पोलिसठाण्यात नव्हे; तर सांताक्रूझ पोलिसठाण्याच्या लॉकअपमध्ये वाईटवागणूक दिल्याचा आरोप असल्याचाखुलासा केला. सांताक्रूझ पोलिस’ठाण्यातीलव्हिडीओदेखील जारीकेलाअभ पुठारीपोलिसांकडून नवनीत राणांचाअपमान नळे, त्यांना चहापानमुंबईचे पोलिस आयुक्‍त संजय पांडे यांचे व्हिडीओतून उत्तर मुंबई : खार पोलिस ठाण्यात चहा घेताना राणा दाम्पत्याचा पोलिस आयुक्‍तसंजय पांडे यांनी ट्रिट केलेल्या व्हिडीओचे छायाचित्र.जाणार असल्याचे समजते. सांताक्रूझपोलिस ठाण्यात स्वच्छतागृहाबाहेरहीनवनीत राणा यांचा वावर सीसीटीव्हीतनोंद झाल्याचे समजते. ठाण्यातीलअन्यकैद्यांचे जबाब आणि सीसीटीव्हीफुटेज लोकसभा अध्यक्षांना पुरावाम्हणून पाठवले जाईल.तक्रारीत तथ्य नाही : वळसे-पाटीलखासदार नवनीत राणा यांनीआपण मागासवर्गीय असल्यामुळेखार पोलिसांनी वाईट वागणूकदिल्याच्या तक्रारीची चौकशी केलीआहे. या तक्रारीत तथ्य नाही.तरीसुद्धा लोकसभा अध्यक्षांनीमागवलेली माहिती राज्य सरकारकडूनपाठवली जाईल, अशी माहितीगृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलयांनी दिली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.