February 2, 2023
Optical Illusion: खोलीत नेमका कुठे ठेवलाय इअरफोन? तुम्ही शोधू शकता का?


Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. ज्यात एका खोलीत इयरफोन आहे. जो कुठे ठेवलाय ते तुम्हाला शोधायचं आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा. हे कोडे तुमच्या व्यक्तिमत्वाचा खुलासा करते.

तुम्हाला दिसला का इयरफोन

( हे ही वाचा: Optical Illusion: चित्रात लपले आहेत इंग्रजीचे ३ शब्द; तुम्हाला ते दिसलेत का?)

खरं तर या चित्रात एक खोली दिसते आणि त्यात अनेक वस्तू दिसतात. या वस्तूंच्या मध्ये इअरफोनही ठेवण्यात आला आहे. तुम्हाला तो नेमका कुठे ठेवलाय ते शोधावे लागेल. या चित्राची गंमत अशी आहे की, सर्व सामानांमध्ये ठेवलेला हा वायर्ड इअरफोन शोधण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, पण नीट पाहिल्यास तो कुठे आहे हे कळेल. जर तुम्हाला ते सापडले तर तुम्हाला अलौकिक बुद्धिमत्ता म्हटले जाईल.

या जागी आहे इअरफोन

हा इयरफोन डाव्या बाजूला ठेवलेल्या रॅकवर ठेवला आहे. तो पांढऱ्या रंगाचा आहे. नीट पाहिल्यावर असे दिसून येते की जिथे बॉक्स ठेवला आहे, तो बॉक्सच्या वरच्या बाजूला अगदी शेवटच्या बाजूला ठेवलेला आहे. नीट पाहिलं तर इअरफोन कुठे ठेवला आहे ते कळतं.

Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.