February 2, 2023
women ipl 2023 bcci approves wipl 2023 it will play among 5 team

मुंबईतील ताज हॉटेलमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) बैठक पार पडली. यावेळी महिला आयपीएलसाठी हिरवा झेंडा दाखवण्यात ( Bcci Approves WIPL 2023 ) आला. हा बीसीसीआयचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आता या मंजुरीनंतर पुरुषांच्या आयपीएलप्रमाणे पुढील वर्षी महिला आयपीएल खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बीसीसीआयने एजीएमच्या बैठकीनंतर ( AGM meeting) ही माहिती दिली आहे.

५ संघांमध्ये खेळवली जाणार स्पर्धा –

महिला आयपीएलचा २०२३ च्या पहिल्या हंगामात पाच संघ सहभागी होतील. एका संघात १८ खेळाडू असणं बंधनकारक असणार आहे. ज्यामधील सहा खेळाडू विदेशी असतील. मैदानात संघ खेळण्यासाठी उतरेल तेव्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये पाच विदेश खेळाडू असणं अनिवार्य आहे. त्यापैकी चार आयसीसी सदस्य संघातील असतील आणि उर्वरित सहयोगी राष्ट्रातील असतील.Source link

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.