४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार ६ हजार रुपये

पंतप्रधान किसान योजनेच्या (Pradhan Mantri Kisan Yojana )माध्यमातून देशभरातील ८ कोटी ५० लाख शेतकऱ्यांना १६ व्या हप्त्याचे वितरण बुधवारी करण्यात येणार आहे. तर यासोबतच राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या नमो…