शक्तिपीठ महामार्ग जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर सर्व धार्मिक स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच पर्यटनांच्या दृष्टीने शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. हा मार्ग पत्रादेवी-बांदा (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) ते…