Narendra Modi Birthday: PM मोदींचा नंबर ८ शी आहे खास संबंध; हा नंबर दिसतो प्रत्येक मोठ्या निर्णयात, जाणून घ्या यामागचं नेमकं कारण

पंतप्रधान किसान योजनेच्या (Pradhan Mantri Kisan Yojana )माध्यमातून देशभरातील ८ कोटी ५० लाख शेतकऱ्यांना १६ व्या हप्त्याचे वितरण बुधवारी करण्यात येणार आहे. तर यासोबतच राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या नमो सन्मान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचेही वितरण बुधवारी करण्यात येणार असल्याने, जिल्ह्यातील ४ लाख ३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाच दिवशी ६ हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे.

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथून दुपारी ४ वाजता पीएम किसान सन्मान व नमो सन्मान योजनेतील लाभार्थीच्या खात्यावर एका क्लिकद्वारे वितरित करणार आहेत. त्यात नमो सन्मान योजनेंतर्गत ८८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर ४ हजार तर पीएम किसान सन्मान योजनेचे २ हजार असे, एकूण ६ हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहे. जळगाव जिल्ह्यातील ४ लाख ३ हजार शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.multibagger penny stocks for 2024

राज्य शासनाने नमो सन्मान योजना (Pradhan Mantri Kisan Yojana) सुरू केल्यानंतर आतापर्यंत केवळ एकच हप्ता शेतकऱ्यांना मिळाला होता. ऑगस्ट-ऑक्टोबर २०२३ व डिसेंबर २३ ते मार्च २४ दरम्यान दिले जाणारे दोन हप्त्यांची रक्कम आता एकाचवेळी दिली जाणार आहे. दुसऱ्या हप्त्याची रक्कम ही ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यादरम्यान मिळणे आवश्यक होते; मात्र दुसऱ्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागली.

शेतकऱ्यांनी केवायसी केलेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना २८२ रोजी मिळणाऱ्या पीएम किसान योजनेच्या (Pradhan Mantri Kisan Yojana) १६ व्या व नमो सन्मान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याची रक्कम मिळणार नाही. केवायसीअभावी ३२ हजार शेतकरी या योजनेंतर्गत मिळणाऱ्या निधीपासून वंचित राहणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील ४ लाख ३५ हजार शेतकऱ्यांपैकी ४ लाख ३ हजार शेतकयांनी केवायसी अपडेट केले आहे

४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार ६ हजार रुपये
Pradhan Mantri Kisan Yojana
४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार ६ हजार रुपये

रस्त्यामध्ये जमीन जाणार असेल तर काय कराल

 terabox या मोबाईल अँप च्या माध्यमातून पैसे कसे कमवावे


चालू घडामोडी

नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग: सविस्तर माहिती

Spread the love

By FB News

2 thoughts on “४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार ६ हजार रुपये”
  1. […] ४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्या… […]

  2. […] ४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्या… […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *